आरोग्यानामा ऑनलाईन टीम : चविष्ठ भाजीसह शेवग्याच्या शेंगांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यात उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स असतात. यामुळे याचा आहारात समावेश करणे आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगाचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवते
२ श्वसनविकारांना कमी करते
३ संसर्गापासून संरक्षण होते
४ लैंगिक आरोग्य सुधारते
५ हाडे बळकट होतात
६ रक्त शुद्ध होते.
Visit : arogyanama.com