टेंशन होईल झटक्यात दूर, ‘हे’ ६ ‘पॉइंट’ प्रेस करा, एका मिनिटात व्हाल रिलॅक्स

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – टेंशन हे सर्वांच्या जीवनाचा एक भाग होऊन गेले आहे. टेंशन दूर करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यांचा अवलंब अनेकजण करतात. परंतु, या समस्येसाठी काही खास पद्धती आहेत. यांचा वापर केल्यास टेंशन १ मिनिटांच्या आत दूर होऊ शकते.

शरीरावरील हे पॉइंट प्रेस करा

छातीच्या मध्यभागी चारही बोटांनी प्रेस करा.

कानाच्या वरच्या भागाला प्रेस करा.

पोटरीला प्रेस करा.

हाताच्या तळव्याच्या मध्यभागीत जोरात प्रेस करा.

हाताच्या कोपरावर प्रेस करा

डोक्याला मागून दोन बोटानी जोरात प्रेस केल्यावर टेंशून झटक्यात दूर होते.