आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मोड आलेले मुग नियमित सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, एंजाईम असते. फळे आणि भाज्यांपेक्षा शंभर पट जास्त एंजाईम हे मोड आलेल्या मूगातून मिळते.
हे आहेत फायदे
१ केसांची वाढ चांगली होते.
२ रक्त शुद्ध व्हायला मदत होते.
३ पचन संस्थाही चांगली होते.
४ शरीराला भरपूर प्रोटीन मिळतात.
५ चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात.
६ चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतात.
असे खा
१ नुसते कच्चे खाऊ शकता. भाजी तयार करू खा. सॅलड बनवूनही खाऊ शकता. कडधान्य उकडून सॅलडसारखीच खा.
२ टोमॅटो, कांदा आणि काकडीबरोबरही खाऊ शकता.
३ गरजेनुसार मीठ आणि चाट मसाला टाकू शकता.
Visit : arogyanama.com