आरोग्यानामा ऑनलाइन टीम – कमी उंची असणारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाला आपली उंची जास्त असावी, असे वाटत असते. परंतु, चांगली उंची सर्वांनाच मिळत नाही. अशा खुप व्यक्ती असतात, ज्यांची उंची वाढत नाही. एका ठराविक वयानंतर उंची वाढणे बंद होते. असे का होते? याविषयी आण सविस्तर माहिती घेणार आहोत.
ही आहेत कारणे
१ जेनेटिक डिसऑर्डर
२ हार्मोन असंतुलन
३ अयोग्य आहार
४ औषधाचा साइड इफेक्ट
५ लहानपणीचे गंभीर आजार
६ नशा करण्याची सवय
७ झोप पूर्ण न घेणे
८ अॅक्टिव्ह न राहणे
हे उपाय करा
१ दोरीच्या उड्या मारा
२ ताडासानसारखी योगासने करा
३ रोज थोडावेळ लटकण्याची कसरत करा
४ कॅल्शियम, प्रोटीन्सयुक्त योग्य आहार घ्या
५ पायाच्या तळव्यांची मसाज करा
६ जास्त पाणी प्या