त्वचेची स्वच्छता
क्लींजिंग मिल्क, बेबी ऑइल किंवा मेकअप केलेला असेल तर मेकअप रिमूवरचा वापर करावा. यापैकी एक प्रॉडक्ट कापसाला लावुन चेहरा स्वच्छ करा. चेहरा स्वच्छ केल्यावर पाण्याने धुवून घ्या.
स्क्रब
यासाठी सौम्य रेडीमेड किंवा होम मेड स्क्रब वापरा. मोठे ब्लॅक हेड असल्यास अगोदर गरम पाण्यात एक रुमाल भिजवुन पिळुन घ्या. तो थोडा वेळ चेहऱ्यावर ठेवा. यामुळे स्क्रब चांगले होईल. बोट गोल-गोल फिरवत तीन मिनिटे स्क्रब करा.
टोन
स्टीम आणि स्क्रबनंतर उघडलेल्या रोमछिद्रांना बंद करण्याची गरज असते. यासाठी टोनर किंवा गुलाबजल कॉटन बॉलला लावुन लावा. थंड केलेला ग्रीन टीचा स्प्रे सुद्धा लावता येतो.
मास्क
आता चेहऱ्याला पोषण देण्याची पायरी आहे. यासाठी स्किनला सूट करणारा पॅक वापरा. १५ मिनिट पॅक लावून ठेवा. डोळ्यावर काकडीचे स्लाइस ठेवा.
मसाज
यानंतर ऑलिव किंवा अलमंड ऑयल सारखा हलके स्किन ऑईल वापरा. आपडीची फेस क्रीमही लावू शकता. कमीत कमी ५ मिनीटे मसाज करा. गोलाकार पद्धतीने वरुन खालच्या दिशेने मसाज करा.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या