Friday, December 6, 2019
Arogyanama..
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • योग
    • सौंदर्य
No Result
View All Result
Arogyanama..
No Result
View All Result

‘या’ ५ सवयींमुळे वाढतो डायबिटीजचा धोका! वेळीच घ्यायला हवी काळजी

August 21, 2019
in माझं आराेग्य
0 0
0
diabetes

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चुकीच्‍या सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. या सवयी सुरूच राहिल्या तर भविष्यात डायबिटीज होतो. यामुळेच अलिकडे डायबिजचे प्रमाण खुपच वाढले आहे. हा अतिशय धोकादायक आजार असून यामुळे शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. एखाद्या वेळी जीवावरही बेतू शकते.

RelatedPosts

‘थायरॉईड’ विकाराचे प्रमाण महिलांमध्ये अधिक! जाणून घ्या ६ कारणे, १४ लक्षणे

‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे

सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय

असा करा बचाव
फिजिकली अ‍ॅक्‍टीव्‍ह राहीले पाहिजे. रोज ३० मिनिटांच्‍या व्‍यायामानेही कॅलरीज बर्न होतात. यामुळे फॅट कमी होते व डायबिटीजचा धोका कमी होतो. आहारात जास्‍तीत जास्‍त फळे, हिरव्‍या पालेभाज्‍या यांचा समावेश करावा.

यामुळे होतो डायबिटीज

Loading...

१ अधिक वेळ बसून राहणे
२ योग्य आहार न घेणे
३ पुरेशी झोप न घेणे
४ जास्त स्नॅक्स खाणे
५ जास्त गोड खाणे

Tags: arogyanamadiabeteshealthmistakesriskआरोग्यआरोग्यनामाचुकाडायबिटीधोका
ShareTweetShareSend
Loading...
Previous Post

हरभरे भिजवून खाल्ल्याने होतात 'हे' खास १० आरोग्य लाभ, जाणून घ्या

Next Post

सकाळी चालता चालता करा 'हा' प्राणायाम, १० रोगांपासून मिळेल सूटका

Next Post
सकाळी चालता चालता करा ‘हा’ प्राणायाम, १० रोगांपासून मिळेल सूटका

सकाळी चालता चालता करा 'हा' प्राणायाम, १० रोगांपासून मिळेल सूटका

Recommended

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

5 months ago
अनेक लॅबमध्ये होतो पॅथॉलॉजिस्टच्या सहीचा गैरवापर

अनेक लॅबमध्ये होतो पॅथॉलॉजिस्टच्या सहीचा गैरवापर

7 months ago
Diet

पूर्ण शाकाहारी ‘डाएट प्लॅन’ने वजन करा कमी, जाणून घ्या महत्वाच्या ६ टिप्स

2 weeks ago
smartphone

सावधान ! ‘स्मार्टफोन’ च्या अतिवापरामुळे आयुष्य होतेय कमी, ‘हे’ आहेत 6 धोके

2 weeks ago
त्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक

त्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक

5 months ago
blood-test

रक्तचाचणीद्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार

5 months ago
आजारांपासून मुक्‍ती मिळविण्‍यासाठी पूजाविधीतील ‘या’ वनस्‍पती आहेत प्रभावी ; जाणून घ्या

आजारांपासून मुक्‍ती मिळविण्‍यासाठी पूजाविधीतील ‘या’ वनस्‍पती आहेत प्रभावी ; जाणून घ्या

4 months ago
आंबट ढेकर, पोटदुखीपासून मिळेज आराम, करा ‘हे’ १२ पारंपारिक उपाय

आंबट ढेकर, पोटदुखीपासून मिळेज आराम, करा ‘हे’ १२ पारंपारिक उपाय

4 months ago
ADVERTISEMENT
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

No Result
View All Result

Copyright © 2012 - 2017, JNews - Premium WordPress news & magazine Jegtheme.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In