पुलअप्स
पुलअप्स करताना बॅक स्ट्रेट ठेवा. बॅक आणि आर्म स्ट्रेट करण्यासाठी पुलअप्स सर्वात बेस्ट एक्सरसाइज आहे. ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ही एक्सरसाइज फार इफेक्टीव्ह असते.
बर्ड डॉग
प्रथम चटईवर गुडघ्यावर बसा. नंतर दोन्ही हाथ समोर ठेवा. नंतर एका हाताला समोर उचला व त्याच्या उलट पायाला त्याच पद्धतीने वरती उचला. असे १० वेळेस करा. फॅट कमी करण्यासाठी ही फार इफेक्टीव्ह एक्सरसाइज आहे.
पुशअप्स
अप्पर बॉडीला डेव्हलप करण्यासाठी पुशअप्सला सर्वात चांगली एक्सरसाइज आहे.
प्लॅक्स
किमान ३० सेकंदापर्यंत आकृतीत दाखवेल्या पोझिशनमध्ये रहावे. यादरम्यान श्वास रोखून ठेवावा. या एक्सरसाइजला १ मिनिटापेक्षा अधिक वेळ करू नये. यामुळे शक्ती वाढते व बॅलेंसही ठीक राहते.
फ्री स्क्वैट्स
सरळ उभे रहा. दोन्ही पाय आणि खांदे सरळ रेषेत असू द्या. नतंर हात समोर करून जसे खुर्चीवर बसता तसे झुका. यादरम्यान पाठीला सरळ ठेवा. हळूहळू पूर्वस्थितीवर या. १० ते १५ मिनिटं या क्रियेला रिपीट करा.