https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_62d74f27676ae78ad057d603239c7216.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

कॅन्सरच्या ४२ औषधांची किंमत ८५ टक्क्यांनी होणार कमी

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 3, 2019
in माझं आराेग्य
0
cancer
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – भारतात कॅन्सरवरील ४२ नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. ८ मार्चपासून या नव्या किंमती लागू होतील. कॅन्सर आणि इतर दुर्मिळ आजारांवरील उपचार खर्चिक असतात. त्याचबरोबर औषधे देखील महाग असल्यास लोकांना आजारावर उपचार करणे अवघड होऊ शकते. त्यामुळे या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन ३० टक्के केले आहे. ट्रेड मार्जिन मधून औषधं विक्रेता आणि होलसेलर औषधं विक्रेता जबरदस्त नफा कमवतात. त्यामुळे औषधांच्या किंमती अधिक वाढल्या आहेत. ट्रेड मार्जिन अंतर्गत या औषधांवर मूल्य नियमनाअंतर्गत सूट मिळणार आहे.

व्यापारातील नफा ठरविण्याकरिता सरकारने ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरच्या पॅरा १९चा वापर केला आहे. रुग्णांच्या सोयीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे औषधे स्वस्त दरात उपलब्ध होतील. या यादीत समाविष्ट नसलेल्या औषधांवर कंपन्या इच्छेनुसार ट्रेड मार्जिन लागू शकतील. मात्र या यादीतील औषधांवर ८-१६% ट्रेड मार्जिन लावण्याचे अनिवार्य असणार आहे.

Tags: arogyanamacancerhealthMedicineआरोग्यआरोग्यनामाऔषधकॅन्सर
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_c854cc360049fa79f34f56ddfb34a6ce.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_168b9e73ae0afd819b60016837864cec.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js