हे आहेत उपाय
* रात्री झोपण्या अगोदर पापण्यांवर व्हॅसलिन लावून झोपा. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तुमच्या पापण्या लांब आणि दाट होतील.
* रात्री झोपताना पायाला व्हॅसलिन लावून झोपा आणि त्यावर सॉक्स घाला. सकाळ पर्यंत पाय सॉफ्ट होतील.
* कोपरांवर रोज नियमित व्हॅसलिन लावा. तेथील स्किन सॉफ्ट राहिल.
* दिवसातुन अनेक वेळा नखांवर व्हॅसलिन लावत राहा. काही दिवसातच नखे सॉफ्ट आणि शायनी दिसू लागतील.
* ड्राय ओठांवर व्हॅसलिन लावल्याने ओठ सॉफ्ट होतात.
* व्हॅसलिनचा उपयोग लिप ग्लॉस म्हणून सुध्दा करु शकता.
* थोडेसे व्हॅसलिन घेऊन आवडत्या कूल-एड पावडरमध्ये मिक्स करु शकता. तुमचा फेव्हरेट लिप ग्लॉस तयार होईल.
* मायक्राव्हेवमध्ये एक चॉकलेट बाइट आणि थोडेशी व्हॅसलिन मेल्ट करा. आता हे मिक्स केल्याने चॉकलेट लिप ग्लॉस तयार आहे.
* परफ्यूमचा सुंगध दिर्घकाळ टिकवून ठेवायचा असल्यास सर्वात अगोदर व्हॅस्लीन लावून घ्या आणि त्यावर परफ्यूम स्प्रे करा.
* पिंपल्सची समस्या असेल तर व्हॅसलिनचा उपयोग करणे फायद्याचे असते.
* ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठी मॉश्चरायजर म्हणून व्हॅसलिनचा उपयोग करु शकतो.
* आय शॅडोला शायनी इफेक्ट देण्यासाठी डोळ्यांवर व्हॅसलिन लावू शकता.
* लिपस्टिक लावण्या अगोदर दातांना व्हॅसलिन लावा असे केल्याने ओठांना लिपस्टिक लावताना ती दाताना चिटकणार नाही.
* बेबी मसाज करण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.
* हे गरम करुन नाइट क्रिम म्हणून वापर करु शकता.
* मेकअप रिमूव्हरच्या रुपात व्हॅसलिनचा वापर करु शकता.
* प्रतिकुल हवामानात स्किनचे रक्षण करण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.
* व्हॅसलिनमध्ये थोडेसे मिठ मिक्स करुन याचा स्क्रब म्हणून वापर करु शकता.
* गालांना डेवी लूक देण्यासाठी व्हॅसलिनचा वापर करु शकता.
* व्हॅक्स केल्यानंतर स्मूथ स्किन मिळवण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.
* मॅनीक्यूर करताना नखांखाली व्हॅसलिन लावू शकता.
* ड्राय स्किनमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी व्हॅसलीनचा उपयोग करु शकता.
* कानातचे छिद्र जर ड्राय झाले असतील आणि कानातले त्यामध्ये लवकर जात नसतील तर त्यावर थोडेसे व्हॅसलिन लावा. वेदना न होता कानातले घालता येतील.
* नखांना लवचीक आणि संवेदनक्षम ठेवण्यात व्हॅसलिन उपयोगी आहे.
* गालांसाठी क्रिम ब्लशर तयार करण्यासाठी याचा लिपस्टिकसोबत वापर करु शकता.
* बोटात जर अंगठी फसली असेल तर ती सहज काढण्यासाठी बोटावर व्हॅसलिन लावा.
* आयब्रोला थोडेसे व्हॅसलिन लावून आयब्रोला शायनी आणि ब्रॉड दाखवू शकता.
* आयलॅशेशला वॉटर प्रुफ लुक देण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.
* केसांना शांम्पू करण्याअगोदर तुम्ही ते स्कल्पवर लावू शकता.
* नवीन नवीन काढलेल्या टॅटूला प्रोटेक्ट आणि हिल करण्यासाठी याचा उपयोग करा.
* कपड्यांवरील मेकअपचे डाग काढण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग होतो.
* चामडी शूज आणि पर्स चमकवण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग करता येतो.
* कोंड्यामुळे येणारी डोक्यातील खाज आणि स्केलिंग दूर होते.
* स्प्लिट्स आणि ड्राय हेयर लपवण्यासाठी केसांच्या टोकांना थोडे व्हॅसलिन लावा.
* नेलपेंटच्या बॉटलचे घट्ट होऊ नये म्हणून झाकणाच्या खाली व्हॅसलिन लावा.
* ओठांना स्मूथ करण्यासाठी थोडेसे व्हॅसलिन लावा आणि त्यावर ब्रश करा. ५ मिनिटांमध्ये तुमचे ओठ खुप स्मूथ होतील.
* खोट्या पापण्या डोळ्यांवरुन सहज काढण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.
* फ्लाइटमध्ये बसण्याअगोदर हातांना व्हॅसलीन लावू शकता. यामुळे स्किन ड्राय होत नाही.