आरोग्यनामा ऑनलाइन टीम – High Cholesterol Warning Signs | हाय कोलेस्ट्रॉलचा अर्थ आहे आपल्या रक्तात फिरत असलेले ‘खराब‘ एलडीएल (कमी घनत्वाचे लिपोप्रोटीन). यास उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol Warning Signs) यासाठी म्हणतात कारण हे धमण्यांच्या आत जमा होते. उच्च कोलेस्ट्रॉलचा पहिल्या इशार्याचा संकेत जीवघेणा सुद्धा असू शकतो. शरीरात कोलेस्ट्रॉलच्या उच्च स्तरावर लक्ष देण्यासाठी हात, त्वचा आणि डोळ्यात होत असलेल्या बदलांवर लक्ष ठेवले पाहिजे.
हातामध्ये वेदना
धमण्यांमध्ये आतील थरावर प्लाक म्हणजे फॅट्स जमा होते. कोलेस्ट्रॉल, वसायुक्त पदार्थ, सेलुलर अपशिष्ट पदार्थ, कॅल्शियम आणि फिबरिन मिळून जमा होते. हे रक्ताच्या प्रवाहाला रोखणे आणि बाधित करण्यास सुरू करते. ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस नावाची स्थिती निर्माण होते.
Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या
त्वचेवर ग्रोथ होणे
जर त्वचेवर पिवळ्या-नारंगी रंगाची ग्रोथ दिसली तर याचा अर्थ त्वचेच्या खाली कोलेस्ट्रॉल जमा होत आहे. अनेक लोकांच्या डोळ्यांच्या खाली विचित्र लाइन्स दिसतात. हा वेदनाहिन जमाव हातासह पायाच्या खालच्या भागाच्या पाठीमागे सुद्धा दिसतो. अशा प्रकारची ग्रोथ झाली तर डॉक्टरांना दाखवा.
‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने आपले डोळे ठेवा निरोगी आणि सुंदर !
डोळ्यात निळा रंग
अनेक लोकांच्या कॉरिनयाच्या बाहेरील भागावर निळी किंवा ग्रे रिंग तयार होते. या स्थितीला आरकस सेनीलिस म्हणतात. हा वय वाढण्याचा एक सामान्य संकेत मानला जातो परंतु हे कमी वयात 45 पेक्षा कमी वयात झाले तर या पाठीमागे हायपरलिपिडिमिया असते आणि सामान्यपणे हृदय रोगाच्या वाढत्या जोखमीशी संबंधीत असते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण
तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
मुलांमध्ये कोविड-19 ची लक्षणे कशी ओळखावीत? जाणून घ्या घरी करू शकता का उपाचार?