आरोग्यानामा ऑनलाईन टीम : बहुतांश धर्मामध्ये उपवासाला खुप महत्त्व आहे. उपवासाला अनेकजण दिवसभर काहीही न खाता फक्त पाणी पितात आणि सायंकाळी उपवास सोडतात. काही उपवास जास्त दिवसांचे सुद्धा असतात. काहीजण उपवासाला फराळ करतात. उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी यानिमित्ताने उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
हे आहेत उपवासाचे फायदे
१ उपवास केल्याने चांगली भूक वाढते
२ उपवास केल्याने भोजनपद्धती सुधारते
३ रोग दूर राहतात. प्रकृती ठणठणीत राहते.
४ वजन कमी होते
५ उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते
६ पचनशक्तीला आराम मिळाल्याने मेटॅबोलिझमची गती वाढते
७ जिवनमान उंचावते आणि वाढते. शरीर तरुण राहते.
८ मेंदुची गती वाढते
९ इम्युन सिस्टिममध्ये सुधारणा होते
१० कॅन्सर सेल्सचे फॉरमेशन थांबू शकते.
११ शरीरिक क्षमता वाढतात
१२ त्वचा चांगली राहते
१३ केस मजबूत होतात.
१४ शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात.
Visit : arogyanama.com