आरोग्यनामा ऑनलाइन – भारतामधील 80 टक्के वयस्क लोकांमध्ये व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता आढळून येते. या व्हिटामिनची कमतरता आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. आश्चर्य म्हणजे हे एवढे महत्वाचे असूनही त्याची चर्चा फार कमी प्रमाणात होते. शरीरातील नसांनी योग्य पद्धतीने काम करण्यासाठी व्हिटॅमिन बी१२ महत्वाचे आहे. याच्या कमतरतेमुळे मेंदूला गंभीर नुकसान पोहचू शकते. या व्हिटामिनची शरीरात कमतरता असल्यास शरीर काही संकेत देते. हे संकेत कोणते याची माहिती घेवूयात.
हे आहेत १२ संकेत
१ जलदगतीने वजन वाढू लागते.
२ हृदयाचे ठोके वाढू लागतात.
३ दम लागतो. श्वास अडण्याची समस्या होते.
४ नेहमी थकवा, कमजोरी जाणवू लागते.
५ बद्धकोष्ठतेची समस्या होऊ लागते.
६ स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते.
७ पोट खराब होण्याची समस्या होते.
८ डोकेदुखीची समस्या होते.
९ लूजमोशनची समस्या होते.
१० रक्ताची कमतरता हा देखील संकेत आहे.
११ हात, पाय खाजवणे, जळजळ होणे. थंडी वाजून येणे.
१२ सांधेदुखीची समस्या होणे.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या