‘या’ एका गोष्टींच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, ‘हे’ आहेत संकेत
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतामधील ८० टक्के ज्येष्ठ नागरिकांमध्ये बी १२ या व्हिटॅमिनची कमतरता आढळून आली आहे. या व्हिटॅनिमची कमतरता आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. व्हिटॅमिन बी १२ विषयी आपल्याकडे फार कमी प्रमाणात विचार केला जातो. नर्वस सिस्टीम योग्य पद्धतीने काम करण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ अत्यंत आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे मेंदूचे गंभीर नुकसान होऊ शकते. हे मृत्यूचे कारणसुद्धा ठरू शकते. परंतु, या कमतरतेची माहिती खुप उशीरा समजते.
हे आहेत संकेत
१ वजन अचानक वाढू लागते.
२ हृदयाचे ठोके वाढू लागतात.
३ दम लागतो आणि श्वास अडकल्यासारखे वाटते.
४ नेहमी थकवा आणि कमजोरी जाणवते.
५ बध्दकोष्ठतेची समस्या जाणवू लागते.
६ स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते.
७ पोट खराब होण्याची समस्या निर्माण होते.
८ डोकेदुखीची समस्या निर्माण होते.
९ लूज मोशनची समस्य जाणवते.
१० रक्ताची कमतरता असणे हा याचा संकेत आहे.
११ हातापयांना खाज येणे, जळजळ होणे, थंडी वाजून येणे.
१२ सांधेदुखीची समस्या होऊ लागते.
हा आहार घ्या
* नियमित दूध घ्या
* आहारात दही घ्या
* अंडी नियमित खा
* चिकन खाणे चांगले आहे
* मासेदेखील उपयोगी आहेत
शरीराला दररोज २.४ मायक्रोग्रॅम बी-१२ ची आवश्यकता असते.
Comments are closed.