आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काजूमध्ये कोलेस्टेरॉल नसते. यामुळे हार्ट पेशंटही याचे सेवन करू शकतात. मात्र, अनेकांचा गैरसमज असतो, की काजूमध्ये कोलेस्टेरॉल असते आणि ते हार्टसाठी योग्य नाहीत. परंतु, यात तथ्य नाही. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे विविध आजार दूर राहतात. दररोज ५ काजू खाल्ल्यास कोणते फायदे होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१ चेहरा उजळतो
२ केस गळती थांबण्यास मदत होते
३ एनीमीया टाळण्यास मदत होते
४ दात मजबूत करण्यास मदत होते
५ डायजेशन सुरळीत राहते. वजन कमी होते
६ हृदयरोग टाळण्यास उपयोगी आहे
७ मसल्स मजबूत होतात
८ बुद्धी तल्लख होते
९ कँसर टाळण्यास मदत होते
१० डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.