ही आहेत कारणे
१ वयाच्या बाराव्या वर्षाआधीच मासिक पाळी असेल तर पुढील आयुष्यात ब्रेस्ट कँसर होण्याची शक्यता आणखी वाढते.
२ वयाच्या तिशीनंतर गरोदर राहिल्यानंतर अथवा गरोदरच न राहिल्यास पुढील आयुष्यात ही समस्या होऊ शकते.
३ जास्त प्रमाणात गर्भ प्रतिबंधक गोळ्या खाल्ल्यास हा धोका वाढतो.
४ प्रमाणापेक्षा जास्त वजन असल्यास अशा महिलांना हा धोका जास्त असतो.
५ वयाच्या ५५ वर्षानंतर मासिक पाळी बंद होत असेल तर शक्यता वाढते.
६ जास्त अॅक्टिव्ह नसल्यास ही समस्या होऊ शकते.
७ अनुवंशिक कारणामुळेही हा समस्या होण्याची शक्यता असते.
८ धुम्रपान आणि दारूचे व्यसन असल्यास ब्रेस्ट कँसर होऊ शकतो.
९ वयाच्या पन्नाशीनंतर हा धोका वाढतो.
१० शरीरातील जेनेटिक बदलांमुळे याचा धोका वाढतो.
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या