• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

ब्रेकफास्टसाठी बेस्ट आहेत ‘हे’ १० ऑप्शन, दिर्घकाळ लागणार नाही भूक

by Nagesh Suryawanshi
August 14, 2019
in ताज्या घडामाेडी
0
ब्रेकफास्टसाठी बेस्ट आहेत ‘हे’ १० ऑप्शन, दिर्घकाळ लागणार नाही भूक
3
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळच्या नाष्टा नियमित केल्यास आरोग्य चांगले राहते, असे आहार तज्ज्ञ सांगतात. सकाळी नाष्ट्या केल्याने दिवसभर शरीरात उर्जा टिकून राहते. नाष्टा करुन दिवसाची सुरुवात केली तर पोट भरलेले राहते. यामुळे जास्त खाण्याची सवय सुद्धा कमी होऊन वजन नियंत्रणात राहील. नाष्ट्यामध्ये कोणत्या १० प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा, याबाबत माहिती आपण घेणार आहोत.

पनीर
पनीरमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर असते. यातील केसिन नावचे प्रोटिन लवकर डायजेस्ट होत नाही आणि दिर्घकाळ भूक लागत नाही.

Image result for पनीर

दूध

गायीच्या दूधात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन असते. फक्त दूध प्या, अथवा ओट्ससोबत खाऊ शकता. सकाळी फळांसोबत दूध घेणे चांगले असते.

Image result for दूध
सफरचंद
सफरचंदात फायबर असते. हे लो कॅलरी स्नॅक आहे. यामुळे दिर्घकाळ भूक लागत नाही. पीनट बटर आणि आवडत्या टॉपिंग्ससोबत खाता येते.

Image result for सफरचंद
सुकामेवा
ब्रेकफास्टमध्ये अक्रोड, मनुके, पिस्ता, शेंगदाणे, काजू यांसारखा सुकामेवा हेल्दी असतो, यामुळे भूक कमी लागते. हे प्रोटीन आणि फायबर युक्त असतात.

Image result for सुकामेवा
बदाम
बदाममध्ये फायबर भरपूर असल्याने दिर्घकाळ भूक लागत नाही. दिवसातून १०-१५ बदाम खाल्ल्याने अवेळी खाणे बंद होते. ब्रेकफास्ट करताना तसेच रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी दूधासोबत घ्या.

Image result for बदाम
स्मूदी
भाज्या आणि फळांच्या स्मूदीने दिवसाची सुरुवात करा. पालकमध्ये आंबे, रास्पबेरी आणि आवडीचे नट्स मिसळून स्मूदी घ्या आणि दिवसभर उर्जा मिळते.

Image result for स्मूदी
दही
दह्यामध्ये कॅल्शियमसोबतच प्रोटीन असते. यामध्ये फ्रूट्सचे तुकडे टाकून टेस्टी बनवू शकता. एक लहान कप दह्यामध्ये फक्त १०० कॅलरी असतात.

Image result for दही
ओटमील किंवा ओट्स
ओटमील किंवा ओट्स हे फायबरने भरपूर आहेत. यामुळे हे खाल्ल्याने दिर्घकाळ भूक लागत नाही. ओटमील आयरन, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन इ चा चांगला स्त्रोत आहे.

Image result for ओटमील किंवा ओट्स
पीनट बटर
विनासाखरेचे पीनट बटर होलग्रेन ब्रेड किंवा ओटमीलसोबत खा आणि ब्रेकफास्टची सुरुवात करा.

Image result for पीनट बटर
अंडी
अंडी खाल्ल्याने दिर्घकाळ भूक लागत नाही. अंडी टेस्टी बनवण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये ब्रोकली, टोमॅटो आणि चीजसोबतच ऑमलेट किंवा स्क्रेम्बल्ड एग्स बनवा.

Image result for अंडी

Tags: arogyanamaBodydoctorhealthआजारआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचाब्रेकफास्टव्यायामशरीर
सावधान ! मोड आलेली कच्ची कडधान्ये खाऊ नका, अन्यथा होतील ‘हे’ 5 दुष्परिणाम
माझं आराेग्य

सावधान ! मोड आलेली कच्ची कडधान्ये खाऊ नका, अन्यथा होतील ‘हे’ 5 दुष्परिणाम

August 19, 2019
Down-Syndrome
माझं आराेग्य

जागतिक डाऊन सिंड्रोम डे : ‘ही’ मुलंही बनू शकतात स्वावलंबी

March 23, 2019
टोमॅटो खा, यकृताचा कर्करोग दूर ठेवा
लाईफ स्टाईल

नियमित सेवन करा टोमॅटो, दूर होऊ शकतो कॅन्सरसारखा गंभीर आजार

August 15, 2019
weight-loss
माझं आराेग्य

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक

June 2, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

24 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

2 days ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

2 days ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.