Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

विविध आजारांना दूर ठेवतो ‘हा’ चहा, नियमित घेतल्याने होतील ‘हे’ १० फायदे

lemon-tea

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे दिवसभरात दोन कपपेक्षा जास्त चहा पिऊ नये असे तज्ज्ञ सांगतात. परंतु, तुम्हाला लेमन टी पिण्यास काहीच हरकत नाही. कारण, लेमन टी नियमित प्यायल्याने आरोग्य चांगले राहते. लेमन टी प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात, हे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
१ लेमन टी मुळे पचनसंस्था निरोगी राहते. शरीरात उर्जा निर्माण होते. दिवसभर तजेलदार दिसू शकता.

२ दिवसातून ३-४ वेळा लेमन टी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. कोलेस्टरॉल कमी होते.

३ यातील व्हिटॅमिन सीमुळे मुरूमे आणि काळे डाग कमी होतात. यात मध आणि साखर टाकून घेतल्यास चेहरा तजेलदार दिसतो.

४ सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याआधी लेमन टी प्यायल्याने वजन कमी होते. भुकेही नियंत्रित राहते.

५ पचनसंस्थेचे शुद्धीकरण होते. टॉक्सिन्स शरीराबाहेर पडतात. पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत.

६ यात आले टाकून दिवसातून ३-४ वेळा घेतल्यास सर्दी बरी होते.

७ घशाची खवखव, खोकला बरा होतो.

८ मध टाकून घेतल्यास श्वसनाचे आजार होत नाहीत.

९ पोट साफ राहते.

१० ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.

Visit : arogyanama.com

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newshealthlatest health newslatest marathi newslatest news todaylatest news today in marathiLemon Teamaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi newsmarathi news in maharashtramarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyateatodays health newstodays latest newstodays marathi newstodays trending health newstrending health newsआरोग्यआरोग्यनामाचहालेमन टीशरीरस्वास्थ्य

Related Posts

Arogyanama
माझं आराेग्य

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

Menstrual-cycle
माझं आराेग्य

मासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी

Thyroid
माझं आराेग्य

‘ही’ आहेत ‘थायरॉईड’ची ८ लक्षणे ? ‘या’ ७ उपायांनी मिळवा आराम

Kidney stone
माझं आराेग्य

‘ही’ आहेत किडनी स्टोनची ७ लक्षणे, अशी ओळखा

green-juice
माझं आराेग्य

आरोग्यासाठी चांगला पर्याय भाज्या आणि ग्रीन ज्युस, ‘हे’ आहेत ७ फायदे

weight-loss
माझं आराेग्य

वजन कमी करण्यासाठी रोज खा दही ! टेन्शनही होईल दूर, ‘हे’ आहेत ५ लाभ

coconut
Food

रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात नारळाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. धार्मिक कार्यात, स्वयंपाकासाठी तसेच विविध आजारात नारळाचा वापर होतो. यात...

Read more
Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

Arogyanama

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

Menstrual-cycle

मासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी

Migraine

‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन

Loading...
Arogyanama

Arogyanama

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य
coconut

रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !

...

Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

...

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.