• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

जाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे

by Sajada
September 28, 2020
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
पाण्याची वाफ

पाण्याची वाफ

6
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन-

वाफ घेण्याची पद्धत –चेहऱ्यावर पाण्याची वाफ  घेण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करावं. गरम पाणी झाल्यावर भांडे गॅसवरून खाली काढून घ्या. गॅसवर वाफ घेण्याची चूक करु नका. वाफ घेण्यापूर्वी आ‍पले केस बांधून घ्यावे. नंतर आपल्या डोक्यावर टॉवेल झाकून आपला चेहरा त्या भांड्यापासून थोड्या लांबीवर  ठेवा.  सर्व बाजूने टॉवेल झाकून घ्या आणि आता आपल्या चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या.

फायदे –
चेहर्‍यावर वाफ घेतल्याने त्वचेत आढळणारे टॉक्सिन कमी होतात.

पाण्याच्या वाफेमुळे आपल्या त्वचेमधील रक्त प्रवाह सुधारतो.

चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोकळी होतात.

चेहर्‍यावरील मृत त्वचा निघून जाते.

त्वचेमधील ओलावादेखील कायम राहतो.

त्वचेवरील थकवा, सुस्ती दूर होण्यास मदत मिळते.

त्वचा अधिक तरुण दिसू लागते.

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागते.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipsbenifitsfacehealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsSkinsteamअरोग्यआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनपद्धतफायदेवाफ
breast-feeding
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

फक्त बाळासाठीच नव्हे तर आईच्या आरोग्यासाठी स्तनपान ठरतं फायदेशीर ! जाणून घ्या

July 30, 2020
नेहमी तरुण राहण्यासाठी करा ‘हे’ पाच सोपे उपाय
सौंदर्य

काही मिनिटांत उजळेल ‘चेहरा’, करा ‘हे’ खास घरगुती उपाय

July 9, 2019
तरुण-चमकदार त्वचा हवीय ? चेहऱ्याच्या विविध समस्यांठी ‘किवी’चे ‘हे’ 5 खास FacePack !
माझं आराेग्य

तरुण-चमकदार त्वचा हवीय ? चेहऱ्याच्या विविध समस्यांठी ‘किवी’चे ‘हे’ 5 खास FacePack !

September 28, 2020
‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच
माझं आराेग्य

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

June 12, 2019

Most Popular

Diet

Diet tips : लठ्ठपणा, हाय बीपी, कमजोर हाडं, तणावासारख्या 9 आजारांतून सुटका करू शकतं ‘हे’ स्वस्त फळ

2 days ago
Tea

‘चहा’बरोबर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचं सेवन, आरोग्यासाठी ठरू शकतं ‘हानिकारक’

2 days ago
Hot Water

Hot Water Side Effects : आपणही हिवाळ्यात ‘गरम’ पाणी पिता का ? जाणून घ्या त्याचे ‘नुकसान’

2 days ago
diseases

Toilet मध्ये बसून चुकूनही चालवू नका Phone, अन्यथा होतील ‘प्राणघातक’ रोग, जाणून घ्या

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.