इतक्या सुंदर का असतात कोरियाच्या मुली ? जाणून घ्या रहस्य त्यांच्या सौंदर्याचे

इतक्या सुंदर का असतात कोरियाच्या मुली ? जाणून घ्या रहस्य त्यांच्या सौंदर्याचे
आरोग्यानामा ऑनलाईन टीम – सौंदर्यासाठी कोरियाच्या मुली जगभरात ओळखल्या जातात. येथील मुली नैसर्गिकच सुंदर आहेत. आपले सौंदर्य जोपासण्यासाठी आणि वाढविण्यासाठी येथील मुली दिवसभरात विविध प्रकारे काळजी घेतात. यामुळे त्यांची त्वचा नेहमी तजेलदार दिसते. कोरियाच्या मुलींच्या सौंदर्याचे रहस्य आपण जाणून घेणार आहोत. यासाठी काही टिप्स फॉलो केल्या तुमचीही त्वचा तजेलदार होऊ शकते.

मेन्स शेविंग फोम
येथील मुली पिंपल्स दूर करण्यासाठी मेन्स शेविंग फोमचा वापर करतात. चेहरा ५ ते १० मिनिटात स्वच्छ केला जातो. आठवड्यातून १-२ वेळा असे केले जाते.

लेमन ज्यूस
कोरियाच्या मुली चेहरा आणि शरीराचे अन्य भाग स्वच्छ करण्यासाठी लेमन ज्यूसचा वापर करतात. यामुळे पुर्ण शरीर स्वच्छ होते.

सॉल्ट टॉनिक
हे तयार करण्यासाठी एक चमचा टेबल स्पून सॉल्ट एक ग्लास पाण्यात मिसळले जाते. याने चेहरा स्वच्छ केला जातो. परंतु डॅमेज स्किन असल्यास याचा वापर करु नये.

हॉट टॉवेल मसाज
चेहरा गरम टॉवेलने कव्हर केला जातो. यानंतर टॉवेलच्या वरुनच मसाज केली जाते. १५ मिनिटानंतर टॉवेल काढून घेतला जातो. यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते. यासोबतच ग्लो वाढतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु