‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – थॉयरॉईड हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. भारतात १० पैकी एक व्यक्ती थायरॉईड पीडित आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईडचा आजार उद्भवतो. थॉयरॉईड ही मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथी आहे. या ग्रंथीचे स्थान गळ्यात विशिष्ट ठिकाणी असते. थायरॉईड  हार्मोनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित होतात. पुरुषांपेक्षा  महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण जास्त आहे.

थायरॉईडमुळे वजन वाढणे, सांधेदुखी, नैराश्य, हार्मोनमध्ये बिघाड आणि हृदयाशी निगडीत आजार होतात. थायरॉईड पूर्णपणे बरा होण्यासाठी कोणतेही  उपचार उपलब्ध नाहीत. मात्र काही पथ्ये , योग्य आहार , व्यायाम आणि गोळ्या घेतल्यावर थायरॉईड नियंत्रणात  ठेवता येतो. थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही योगासने उपयुक्त आहेत.

थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त  योगासने 

१) कपालभाती प्राणायाम

‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 
२) उज्जयी
‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 
३) सिंहासन
‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 
४) ग्रीवा संचालन
‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 
५) भुजंगासन
‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 
६) धुरासन
‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 
७) जलांधर बंध
‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 
८) सर्वांगासन
‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 
९) हलासन
‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 
१०) मस्त्यासन
‘थॉयरॉईड’ नियंत्रणात आणण्यासाठी ‘ही’ १० योगासने करतील मदत 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु