नितळ आणि सुंदर त्वचेसाठी अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय

नितळ आणि सुंदर त्वचेसाठी अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वाढत्या वयाला अटकाव घालण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. योग्य तेवढा सूर्यप्रकाश शरीराला मिळला पाहिजे. घर तसेच वैयक्तिक स्वच्छतेसाठीच्या घटकांमध्ये रासायनिक पदार्थ नाहीत, याची खात्री करा. कारण, हे पदार्थ त्वचेवर परिणाम करतात.

अशी घ्या काळजी

१) आहारात व्हिटॅमिन सी आहारत जास्त घ्या.

२) साखरेचा वापर अत्यंत मर्यादित ठेवा.

३) सूर्यप्रकाशात, उन्हात जा. योग्य तेवढा सूर्यप्रकाश आपल्या शरीराला मिळू द्या.

४) स्वच्छतेचा अतिरेक टाळा. यामुळे घातक रसायनांशी संपर्क येतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु