केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात ? करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय, जाणून घ्या

केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात ? करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन – केसात कोंडा होण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. अनेकदा विविध उपाय करूनही फरक पडत नाही. शांपू वापरणे बंद केले की कोंडा पुन्हा होतो. कोंडा हा डोक्यातील मृत पेशींपासून तयार होतो. वातदोषामुळे सुद्धा कोंडा तयार होतो. यामुळे खाज सुटते आणि केस गळतात. या समस्या दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय असून त्यांची माहिती घेवूयात.

हे उपाय करा

* खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावा.
* दह्याने केस धुवून घ्या. हे सारे उपाय साधे सोपे असले तरी प्रभावी आहेत.
* खोबरेल तेलात कापूर मिसळून केसांना लावा. थोडयाच दिवसात कोंडा जाईल.
* लिंबाचा रस केसांना लावा आणि थोड्या वेळाने केस धुवून घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु