सौंदर्य वाढविण्यासाठी ‘हा’ बिनपैशाचा, सोपा उपाय! हे आहेत ८ फायदे

सौंदर्य वाढविण्यासाठी ‘हा’ बिनपैशाचा, सोपा उपाय! हे आहेत ८ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सौंदर्याच्या बाबतीत महिला नेहमीच जागरूक असतात. यासाठी त्या दरमहा भरपूर पैसेही खर्च करतात. परंतु, सौंदर्य वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय हे खुप कमी खर्चात करता येतात, तसेच ते सोपेदेखील असतात. असाच एक उपाय आणि त्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

गरम पाणी पिण्याचे फायदे
१ वजन घटवण्यास मदत मिळते.
२ केसांची खुंटलेली वाढ नियमित होते.
३ कोडाची समस्या असल्यास नियमित गरम पाणी प्यावे. समस्या कमी होते.
४ मासिक पाळीतील त्रास, वेदना कमी होतात.
५ मासिक पाळीतील अनियमित दूर होते.
६ पचनक्रिया सुधारते.
७ योग्यरितीने आतड्यांची हालचाल होते.
८ शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु