‘हे’ उपाय करा अन् मेकअप न करता दिसा एकदम सुंदर, जाणून घ्या

‘हे’ उपाय करा अन् मेकअप न करता दिसा एकदम सुंदर, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे अशी इच्छा असते. त्यासाठी त्यावर अनेक पैसे महिला खर्च करत असतात. यासाठी भरपूर वेळीही जात असतो. जाणून घ्या  मेकअप न करता  सुंदर दिसण्याच्या टिप्स

 योग-
आजच्या काळात महिलांसाठी मोठी समस्या असते ते म्हणजे चेहऱ्यावरील मुरूम. योग केल्याने शरीर तर सदृढ राहते तसेच चेहरा ही मुलायम आणि चमकदार बनण्यास मदत होते.
image.png

आसने –
सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी  धनुरासन , हलासन रोज करा. यामुळे शरीरात रक्त प्रवाह सुरळीत चालतो  व  शरीरातील सगळ्या अंगात ऑक्सिजन आणि पोषक तत्वे सहज पोहचतात. ही  योगासने त्वचेसाठी उपयुक्त  आहेत.

image.png

जर चेहऱ्यावर जास्त फॅट जमा झाली असेल तर हास्ययोग उपयुक्त ठरतो. हास्ययोग केल्याने गालाचे फॅट कमी होण्यात मदत होते. यामध्ये जोर- जोरात हसल्याने चेहऱ्याचा व्यायाम होतो आणि फॅट कमी होते.
image.png
केसांची समस्या दूर करण्यासाठी वज्रासन, बालम योग, अधोमुख शवासन आणि सर्वांगासन हे आसन करू शकता. यामुळे केसांना खूप फायदा होतो आणि केस गळती, केस पांढरे होणे यासारखे त्रासही कमी होतात.

image.png

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु