चष्म्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

चष्म्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोळे हा खूप महत्वाचा अवयव आहे. डोळ्यांशिवाय जगणे केवळ अशक्य असते. नेत्रहिन व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करत जीवन जगावे लागते. म्हणूनच डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते. डोळ्यांची व्यवस्थित निगा न राखणे, पोषक तत्वांची कमतरता किंवा अनुवंशिकता ही चष्मा लागण्याची कारणे आहेत. यातील अनुवंशिकतेचे कारण सोडल्यास इतर कारणांमुळे लागलेला चष्मा योग्य निगा राखल्यास आणि आहार घेतल्यास जाऊ शकतो. यासाठी काही घरगुती उपचार करता येऊ शकतात.

हे उपाय करा

ग्रीन टी

* ग्रीन टीचे सेवन डोळ्यांसाठी लाभदायक आहे.

* दररोज पाच कप ग्रीन टी प्यायल्यास शरीराला योग्य प्रमाणात एंटीऑक्सीडेंट मिळतात, यामुळे डोळे निरोगी राहतात, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे.

सूर्यफुलाच्या बिया

* सूर्यफुलाच्या बियांचे सेवन डोळ्यांसाठी लाभदायक आहे.
* या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, इ, बीटा कॅरोटीन व एंटीऑक्सीडेंट आढळून येतात.
* सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्याने डोळ्यांची कमजोरी दूर होण्यास मदत होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु