तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : सावळ्या व्यक्तींना गोरा रंग खुप आवडतो. आपला रंग गोरा होण्यासाठी या व्यक्ती विविध प्रयत्न करत असतात. परंतु, सावळ्या रंगाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेतले तर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल.

हे आहेत फायदे
१ सावळ्या त्वचेतील मेलानिन सेंटड्ढल नव्र्हस सिस्टमसला घातक असलेल्या पॅरासाईटपासून आपले रक्षण करते.

२ मेलालिन इन्फेक्शन पसरवणाऱ्या बॅक्टेरियापासून बचाव करते.

३ सावळ्या त्वचेत असलेले मेलानिन सुरकुत्या येऊ देत नाही.

४ मेलानिनमुळे शरिराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

५ मेलानिनमुळे महिलांमध्ये हेल्दी एग प्रॉडक्शन वाढते. प्रेग्नसी संबंधीत अनेक समस्यां दूर होतात.

५ सावळ्या त्वचेत कलर पिगमेंट मेलानिनचे प्रमाण जास्त असते. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

६ सावळ्या त्वचेमध्ये मेलानिनचे प्रमाण अधिक असल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो.

७ सावळ्या त्वचेतील डार्क पिग्मेंटेशनमुळे त्वचेच्या कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु