डोक्यात उवा असल्यास करा ‘हे’ 3 घरगुती रामबाण उपाय, जाणून घ्या माहिती

डोक्यात उवा असल्यास करा ‘हे’ 3 घरगुती रामबाण उपाय, जाणून घ्या माहिती

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – केसाची निगा न राखल्यास, आठवड्यातून किमान दोनवेळा केस न धुतल्यास केसात उवा, लिखा  होतात. डोक्यात उवा असल्यास चारचौघांमध्ये लाजल्यासारखे होते. मात्र, घरातल्या घरात या समस्येवर उपाय केल्यास उवा नष्ट होऊ शकतात. यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात.

करा हे उपाय

१. कापूर तेलात उकळून ते तेल थंड झाल्यावर केसाला लावून ठेवा. सकाळी केस धुवून घ्या.

२. कांद्याच्या रसने केसाची एक तास मालिश करा. नंतर केस धुऊन टाका.

३. लसूण ठेचून त्याचा रस काढा. हा रस लिंबूच्या रसात मिसळा. हे मिश्रण केसांना लावून रात्रभर तसेच ठेव. सकाळी केस चांगल्या साबणाने अथवा शॅम्पून स्वच्छ धुवा.

* हे लक्षात ठेवा
हे उपाय आठवडयातून तीन-चार वेळा केल्यास डोक्यातील सगळ्याच उवा, लिखा निघून जातील.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु