तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या

तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रत्येक स्त्रीला आपले केस प्रिय असतात. ते सुंदर दिसण्यासाठी स्त्रीया केसांची खूप काळजी देखील घेत असतात पण काही स्त्रीया केसांची काळजी घेण्यात कमी पडतात. काही स्त्रियांना सकाळी केस धुवायला आवडत नाही. त्यामुळे स्त्रीया रात्री केस धुतल्यानंतर झोपी जातात. परंतु, रात्रीच्या वेळी आपले केस धुण्याने आपल्या केसांचे बरेच नुकसान होते. कसे ते जाणून घेऊया.

केस जास्त प्रमाणात टुटतात

Image result for केस अधिक तुटतात.

रात्री केस धुण्यामुळे केस आणि मुळे दोन्ही कमकुवत होतात. ओल्या केसांवर झोपल्यामुळे केस अधिक तुटतात.

केसांचे टेक्चर खराब होते

तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या

रात्री केस धुण्यानंतर जर आपण ओल्या केसांमध्ये झोपी गेला तर ते वेगवेगळे आकार घेतात. मग तुम्हाला सकाळी उठल्यावर आपल्या केसांचे टेक्चर खराब आढळलेले दिसते.

केसांचा त्रास

Image result for केसांचा त्रास

बर्‍याच स्त्रिया रात्री केस धुतल्यानंतर कंघीने केस करत नाहीत, ज्यामुळे केसांमध्ये गाठी पडतात. केस कोरडे झाल्यानंतर ते खराब दिसतात. त्यांना केस कंघीने खेचून केल्यानंतर गळू लागतात.

संसर्ग होण्याचा धोका

Related image

ओल्या केसांवर झोपल्यामुळे बुरशी, कोंडा, केस गळणे आणि संसर्ग यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ओल्या केसांमुळे ओलावामुळे त्वचेची तीव्र वाढ होते.

होऊ शकते एलर्जी

तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या

रात्री केस धुण्यामुळे सर्दी किंवा एलर्जी वाढू शकते. यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. जास्त काळ ओल्या केसांमध्ये धूळ बसण्याचा धोका देखील वाढतो. जर तुम्हाला रात्री केस धुवायचे असतील तर ते व्यवस्थित कोरडे केल्यावर झोपा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु