कॉलेजच्या मुलांनी अवश्य करावेत ‘हे’ उपाय, दिसाल एकदम हँडसम!

कॉलेजच्या मुलांनी अवश्य करावेत ‘हे’ उपाय, दिसाल एकदम हँडसम!

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपले सौंदर्य उठून दिसावे म्हणून तरूण-तरूणी नेहमीच अलर्ट असतात. परंतु, हँडसम दिसण्यासाठी केमिकलयुक्त वेगवेगळी प्रॉडक्ट वापरण्याची मुळीच गरज नाही. घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केल्यास तुम्ही चारचौघात नक्कीच उठून दिसाल. यासाठी तुम्हाला केवळ आंघोळीच्या पाण्यात काही नैसर्गिक पदार्थ टाकून आंघोळ करायची आहे. हे पदार्थ कोणते याची माहिती आपण घेवूयात.

करा या पदार्थांचा वापर

१) गुलाबपाणी
Image result for १) गुलाबपाणी

यात व्हिटॅमीन ई आणि मिनरल्स असतात. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.

२) संत्र्याची साल
कॉलेजच्या मुलांनी अवश्य करावेत ‘हे’ उपाय, दिसाल एकदम हँडसम!

यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट असतात. यामुळे सनटॅनिंग दूर होते. केसांची चमक वाढते. यासाठी आंघोळीच्या एक बादली पाण्यात एका संत्र्याची साल टाकावी.

३) बेकिंग सोडा
Image result for ३) बेकिंग सोडा

यात अँटी सेप्टिक आणि अँटी फंगल घटक असतात. यामुळे खाज, रॅशेज आणि कोंडा दूर होतो. एका बादलीत एक चमचा टाका.

४) ऑलिव्ह ऑइल

कॉलेजच्या मुलांनी अवश्य करावेत ‘हे’ उपाय, दिसाल एकदम हँडसम!
यात व्हिटॅमीन ई असते. ज्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. हे एका बादलीत अर्धा चमचा मिसळावे.

५) ग्रीन टी
कॉलेजच्या मुलांनी अवश्य करावेत ‘हे’ उपाय, दिसाल एकदम हँडसम!

यामध्ये कॅटेचीन असते. यामुळे त्वचा आणि केस चमकदार होतात. एका बादलीत एक कप टाका.

६) खोबरेल तेल
कॉलेजच्या मुलांनी अवश्य करावेत ‘हे’ उपाय, दिसाल एकदम हँडसम!

यामध्ये अँटी एजिंग घटक असतात. यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही. एका बादलीत दोन चमचे मिसळावे.

७) कच्चे दुध
कॉलेजच्या मुलांनी अवश्य करावेत ‘हे’ उपाय, दिसाल एकदम हँडसम!

यातील अ‍ँटीऑक्सिडेंट केसांची आणि त्वचेची चमक वाढवते. हे एक बादलीत दोन चमचे मिसळावे.

८) मीठ
Image result for मीठ

यामध्ये मिनरल्स, सोडियाम असते. यामुळे रंग उजळतो. चमक वाढते. एका बादलीत एक चमचा टाकावे.

९) मध
Image result for मध

यामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असल्याने त्वचेची चमक वाढते. एका बादलीत एक चमचा टाकावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु