‘हे’ औषध घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या १० महत्त्वाच्या गोष्टी, अशी घ्या काळजी

‘हे’ औषध घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या १० महत्त्वाच्या गोष्टी, अशी घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – होमियोपॅथिक औषधांद्वारे उपचार घेताना रूग्णांनी काही खास काळजी घेणे गरजेचे असते. होमियोपॅथिक औषध खाण्याअगोदर आणि नंतर सावधगिरी बाळगावी लागते. ही काळजी घेतली नाही तर या औषधांचा प्रभाव शरीरावर पडत नाही. ही औषधे घेताना कोणती काळजी घ्यावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

अशी घ्या काळजी

योग्य ठिकाणी ठेवा ही औषधे उन्हात ठेवू नका. कारण त्यांचा प्रभाव कमी होतो.

अन्य औषधांबरोबर घेऊ नका होमियोपॅथी औषधे अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांबरोबर घेवू नका. यामुळे याची पॉवर कमी होते.

आंबट पदार्थ टाळा होमियोपॅथी औषध घेतल्यानंतर कोणताही आंबट पदार्थ खावू नका. कारण यामुळे औषधाचा प्रभाव कमी होतो.

ही औषधे कधीही उघड्यावर ठेवू नका. थंड ठिकाणी ठेवा आणि औषध खावून झाल्यानंतर झाकण घट्ट लावून घ्या.

होमियोपॅथिक औषधे खाताना ती हातावर घेवू नका. असे केल्याने त्यामधील स्पिरिट नष्ट होते. औषधाचा प्रभाव कमी होतो.

काही खाऊ नका होमियोपॅथी औषध खाण्यापूर्वी आणि नंतर दहा मिनिटे काहीही खावू नका.

नशा करणे टाळा ही औषधे घेण्यापूवी आणि नंतर नशा करू नका. अन्यथा या औषधांचा प्रभाव दिसून येणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु