तरुणींना का आवडतात दाढी असलेले तरुण, अवश्य वाचा ‘ही’ ६ कारणे

तरुणींना का आवडतात दाढी असलेले तरुण, अवश्य वाचा ‘ही’ ६ कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बहुतांश तरुणींना आपल्या वयापेक्षा मोठे तरुण पसंत पडतात. विशेष करून दाढी वाढलेले तरूण हे चार्मिंग आणि सेक्सी दिसतात, असे तरूणींना वाटते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून हा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे आता तरुणींना आकर्षित करायचे असल्यास चुकूनही शेविंग करू नका. याच कारणामुळे अलिकडे मुलांमध्ये दाढी ठेवण्याची क्रेज वाढलेली दिसत आहे. दाढी असणारे तरुण मुलींना आवडण्यामागील खास कारणे कोणती आहेत, याची माहिती घेवूयात.

रुबाबदारपणा
मुलींना रूबाबदार दिसणारे तरुण आवडतात. हा रुबाबदारपणा तरुणांच्या दाढीवरुन स्पष्ट दिसतो. याच कारणामुळे दाढी असलेले तरुण तरुणींना आवडतात.

किस
दाढी असलेले तरुण चार्मिंग आणि सेक्सी दिसतात. तरुणींनाना अशा तरुणांना किस करायला आवडते. जेव्हा तरुणांची दाढी त्यांच्या कोमल गालांवर टोचते तेव्हा त्यांना चांगले वाटते.

मॅच्युरिटी
तरुणींनाना मॅच्युर तरुण जास्त आवडतात. त्यांना दाढी असलेले तरुण हे जास्त मॅच्युर वाटतात. त्या अशा तरुणांच्या प्रेमात पडतात.

कणखर इमेज
ज्या तरुणांची दाढी असते ते तरुण तरुणींना कणखर वाटतात. त्यांच्या मनात त्यांची इमेज कणखर बनलेली असते.

क्लीन शेव नको
क्लीन शेव असलेल्या तरुणांना काही तरुणी बालीश समजून दुर्लंक्ष करतात. त्यांना रुबाबदार लुक असलेले तरुण पसंत पडतात.

स्टबल लुक
थोडी दाढी ठेवणारे तरुण स्टबल लुक देतात. ते खुप हॉट असतात, असे मुलींना वाटते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु