‘या’ ७ नैसर्गिक उत्पादनांमुळे होते केसांची वाढ, इतरही अनेक फायदे

‘या’ ७ नैसर्गिक उत्पादनांमुळे होते केसांची वाढ, इतरही अनेक फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सततची धावपळ, मानसिक ताणतणाव, प्रदुषण, रसायनीक उत्पादनांचा वापर, आदीमुळे केसांच्या समस्या वाढल्या आहेत. अकाली टक्कल पडणे, केसांची वाढ खुंटणे, केस निस्तेज होणे, आदी समस्या यामुळे होतात. या समस्या दूर करण्यासाठी नैसर्गिक उपचार जास्त परिणामकारक ठरतात. यासाठी कोणती नैसर्गिक उत्पादने आहेत, आणि त्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

केसवाढीसाठी हे वापरा
नारळाचे तेल
नारळाचा वापर केल्याने केसांची वाढ होते. केस चमकदार, काळेभोर राहतात.

कॅस्टर ऑइल
कॅस्टर ऑइलमुळे केसांची गळती थांबते. केस दुभंगण्याची समस्या दूर होते.

जोजोबा तेल
केसांखालील त्वचा मऊ आणि कोमल होते. मृत त्वचा, कोंडा, अस्वच्छतेपासून सुटका होते. त्वचा स्वच्छ आणि आद्र्र राहते.

लॅव्हेंडर तेल
केसांची मुळे मजबूत होतात.

ज्युनिपर तेल
केसांची मुळे मजबूत होतात. केस वाढतात. त्वचेवरील पुरळ दूर होते.

आवळा तेल
केसांची मुळे मजबूत होतात. चमक वाढते. केसातील रक्ताभिसरण सुधारते. कोंडाही कमी होतो.

रोझमेरी तेल
केसांच्या बीजकोषांची वाढ होऊन केसवाढीला चालना मिळते. केस गळती थांबते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु