सावळे असण्याचे आहेत ‘हे’ ७ आरोग्य फायदे, कदाचित तुम्हाला माहिती नसतील

सावळे असण्याचे आहेत ‘हे’ ७ आरोग्य फायदे, कदाचित तुम्हाला माहिती नसतील

आरोग्यनामा ऑनलाइन – सावळी त्वचा गोरी करण्यासाठी अनेकांचा खटाटोप सुरू असतो. परंतु, त्वचा सावळी असणे हे सुद्धा फायदेशिर असते. सावळया त्वचेत कलर पिगमेंट मेलानिन अधिक प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. याचे फायदे जाणून घेवयात.

हे आहेत फायदे

हानिकारक युव्ही किरणांपासून बचाव होतो.
त्वचेच्या कर्करोगापासून बचाव होतो.
नव्र्हस सिस्टिमचे रक्षण होते.
इन्फेक्शनपासून बचाव होतो.
रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
मेलानिनमुळे गरोदरपणात फायदा होतो.
तारूण्य दिर्घकाळ टिकते. त्वचेतील मेलानिन सुरकुत्या पडू देत नाही.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु