तारूण्य दिर्घकाळ टिकवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

तारूण्य दिर्घकाळ टिकवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  तारूण्य हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकू शकत नाही. परंतु, त्याचा कालावधी काहीप्रमाणात वाढविण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. शिवाय, यामध्ये यशदेखील येऊ शकते. यासाठी खास काळजी घेणे गरजेचे आहे. तारूण्य दिर्घकाळ टिकवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

हे लक्षात ठेवा

१) एसपीएफ हा घटक असलेले क्रीम चेहेऱ्यासाठी नियमित वापरा. यामुळे त्वचेला आवश्यक ते पोषण मिळते. अती नील किरणांपासून रक्षण होते.

२) आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा एसपीएफयुक्त क्रीम वापरा.

३) हातापायाच्या त्वचेला न चुकता मॉश्चरायझर लावा.

४) रोज सकाळी आंघोळीनंतर मॉश्चरायझर लावा.

५) एसपीएफ ३० मॉश्चरायझर वापरा.

६) केसांची काळजी घ्या. ड्रायरचा वापर करू नका. केस कुरळे करण्यासाठी कर्लिंग आर्यन, मशिनने केस स्ट्रेट करणे हे प्रकार करू नका.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु