गर्भवती महिलांनी कमी मेकअप करावा, जाणून घ्या कारण

गर्भवती महिलांनी कमी मेकअप करावा, जाणून घ्या कारण
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिलांना मेकअप करून बाहेर जाणे, खूप आवडते. मात्र, जास्त प्रमाणात मेकअप करण्याचे दुष्यपरिणाम सुद्धा आहेत. गर्भवती स्त्रीयांनी बाहेर जाताना जास्त मेकअप करणे हे बाळासाठी हानिकारक ठरू शकते, असे अमेरिकेत केलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे.

ही आहेत कारणे

* सौंदर्य उत्पादनांमध्ये खुप जास्त प्रमाणात केमिकल्सचा वापर होतो.
* या केमिकल्सचा परिणाम गर्भातील बाळावर होतो.
* परफ्युम, डिओ सुद्धा या काळात वापरू नये, असे तज्ज्ञ सांगतात.
* सौदर्य प्रसाधने जास्त दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये केमिकल्सचा वापर केला जातो. या केमिकल्समुळे गर्भवती महिलांच्या त्वचेवर आणि बाळावर विपरित परिणाम होऊ शकतो.
* गर्भवती महिलांनी सौदर्य प्रसाधने कमीत-कमी वापरावीत. यामुळे बाळाचे स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु