त्वचा सुंदर बनविण्यासाठी ‘या’ ८ टिप्स तुम्हाला पडतील उपयोगी, जाणून घ्या

त्वचा सुंदर बनविण्यासाठी ‘या’ ८ टिप्स तुम्हाला पडतील उपयोगी, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. यामुळे त्वचेचे तारुण्य टिकून राहते. मेकअप करण्याआधी ऑलिव्ह ऑइलचा वापर नैसर्गिक मेकअप प्रायमर म्हणून केल्यास त्वचा आद्र्र राहते. त्वचा सुंदर दिसण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याच्या खास टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

हे लक्षात ठेवा
१ मेकअप करण्याआधी ऑलिव्ह ऑइलच्या काही थेंबांनी मसाज करा.
२ रसायनांचा प्रभाव यामुळे कमी होतो.
३ त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरा.
४ रसायनांचा समावेश असणारे लोशन अथवा स्क्रीन वापरू नका.
५ तिळाचे तेल नैसर्गिक सनस्क्रीन वापरात येते.
६ उन्हात जाण्यापूर्वी तिळाच्या तेलाचे काही थेंब त्वचेवर लावा.
७ दीर्घकाळापर्यंत मेकअप ठेवल्यास त्वचेची रंध्रे बंद होतात.
८ कापसाने जोजोबा ऑइलचे काही थेंब लावून मेकअप काढा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु