डोळ्यांची ‘ही’ लक्षणे ओळखली तर ‘या’ आजारांवर वेळीच करू शकता उपचार

डोळ्यांची ‘ही’ लक्षणे ओळखली तर ‘या’ आजारांवर वेळीच करू शकता उपचार

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : कोणत्याही आरोग्यविषयीक समस्यांची लक्षणे अथवा संकेत आपले शरीर देत असते. परंतु, हे संकेत ओळखता येणे खुप आवश्यक आहे. अन्यथा शरीराने संकेत दिलेले असतानाही उपचार करण्यास उशीर होतो आणि समस्या आणखी वाढत जाते. यासाठी वेळीच लक्षणे ओळखली पाहिजेत. आपले डोळेसुद्धा अनेक समस्यांची पूर्वकल्पना देत असतात. डोळ्यांचे संकेत आणि समस्या याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

१ डोळ्यात घाण, आग, पापण्या जड, टोचणे
अशी लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरकडे जा.

२ डोळे लाल होणे
सतत कम्प्युटरवर काम, वाचन, टीव्ही पाहणे, आंघोळ झाल्यावर, पावसात भिजणे, यामुळे सुद्धा डोळे लाल होतात. परंतु, कोणतेही कारण नसताना जर डोळे लाल झाल्यास वेळीच डॉक्टरांकडे जा.

३ डोळ्यातून पाणी
ही समस्या होत असल्यास डोळ्याच्या डॉक्टरकडे ताबडतोब जा.

हे लक्षात ठेवा
मनानेच औषधे घेणे टाळा.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही आयडड्ढॉपचा डोळ्यांसाठी वापर करू नका.
डोळे पाण्याने स्वच्छ आणि वारंवार धुवा.
स्वच्छ हातरुमाल वापरा.
चष्मा वारंवार स्वच्छ करा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु