हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात

हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हृदयविकाराची शक्यता टाळण्यासाठी आहारामध्ये काही मसाल्यांचा नियमित समावेश करता येऊ शकतो. या मसाल्यांमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यावर हृदयविकाराची शक्यता वाढते. यासाठी कोणते मसाले उपयुक्त आहेत, याची माहिती आपण घेणार आहोत.

हे मसाले आहेत उपयुक्त

१) जिरे
यातील थायमिन, पोटॅशियममुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात

२) मिरे
यातील फ्लेवोनॉइड्स आणि केरोटीन मुळे हृदय सशक्त राहते.

Image result for मिरे

३) लवंग
यातील यूजेनॉल, फायटोकेमिकल्स मुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात

४) हळद
यातील करक्यूमिनमुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात

५) मेथीदाने
यातील अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयरोगांपासून बचाव होतो.

Image result for मेथीदाने

६) दालचिनी
यातील सिनेमेल्डिहाइडमुळे हृदयाच्या अनेक तक्रारी कमी होतात.

Image result for दालचीनी

७) अद्रक
यातील जिंजेरॉल्समुळे रक्ताभिसरण सुधारते. हार्ट अटॅकपासून बचाव होतो.

हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु