आकर्षक फिगरसाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय, वजन होईल कमी

आकर्षक फिगरसाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय, वजन होईल कमी

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : फिगर आकर्षक ठेवण्यासाठी अनेकजण व्यायामाबरोबरच डायटकडे आवर्जून लक्ष देतात. आकर्षक फिगरसाठी काही घरगुती उपाय असून ते केल्यास नैसर्गिक रित्या आपले वजन कमी होऊ शकते. हे उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा
१ आहारात तांदूळ आणि बटाट्याचा समावेश करू नका. तांदूळ कुकरऐवजी पसरट भांड्यात शिजवा. अतिरिक्त पाणी काढून टाका.

२ कोशिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पत्ताकोबी सेवन करा.

३ एक ग्लास पाण्यात अद्रक आणि लिंबूच्या स्लाइस टाकून काही वेळ मंद आचेवर गरम करा. कोमट झाल्यानंतर हे पाणी गाळून प्या.

४ नियमित ग्रीन टी प्या.

५ मिठाचा जास्त वापर करु नका.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु