‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके

‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : तोंडाला दुर्गंधी येऊ नये, फ्रेश वाटावे तसेच तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी अनेकजण माऊथवॉशचा वापर रोज करतात. परंतु, माऊथवॉशचा वापर करणारांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण हार्वर्ड युनिव्हर्सिटीव्दारे करण्यात आलेल्या एका अहवालात केलेला दावा गंभीर आहे. या अहवालात काय म्हटले आहे. तसेच माऊथवॉश वापराचे कोणते धोके सांगितले आहेत, त्याविषयी जाणून घेवूयात.

हे आहेत धोके
१ रोज दिवसातून कमीत कमी दोनदा माऊथ वॉशचा वापर करणारांना इतरांच्या तुलनेत डायबिटीजचा धोका ५५ टक्के अधिक असतो.

२ माऊथवॉशमध्ये अ‍ँटी बॅक्टेरिअल इनग्रेडीएंट असल्याने तोंडात नायट्रिक अ‍ॅसिड तयार होण्यास अडचण येते. यामुळे शरीरातील मेटॅबॉलिझम बिघडते.

३ मेटॅबॉलिझम बिघडल्याने अनेक आजारांचा धोका निर्माण होतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु