चेहऱ्यावर जखमेचे व्रण आहेत का ? ट्राय करून पाहा ‘हे’ 6 सोपे उपाय

चेहऱ्यावर जखमेचे व्रण आहेत का ? ट्राय करून पाहा ‘हे’ 6 सोपे उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्यावर जखमेचा व्रण असेल तर सौंदर्यात बाधा येते. हे घालवणे सुद्धा अशक्य असते. बाजारात मिळणारी औषधे, क्रिम्स लावूनही काही उपयोग होत नाीह. अया वेळी काही नैसर्गिक उपाय केल्यास चांगला फरक दिसून येतो. हे व्रण घालविण्याचे सोपे, घरगुती उपाय जाणून घेवूयात.

हे आहेत उपाय
१.
लेमन ज्यूसमध्ये बटाट्याचा रस मिसळून लावा
२. दही गाळून शिल्लक पाण्यामध्ये ऑरेंज ज्यूस मिसळून तो लावा
३. आवळा पावडरमध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून लावा
४. ओटमीलमध्ये मध मिसळून डागांवर लावा
५. ऐलोवेरा जेल रब करा
६. हळदीमध्ये कच्चे दूध, काकडीचा रस मिसळून लावा

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु