आपणही घटवू शकता अदनान सामी सारखे वजन, जाणून घ्या पद्धत

आपणही घटवू शकता अदनान सामी सारखे वजन, जाणून घ्या पद्धत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी लठ्ठपणावर मात करून आपली वेगळी ओळख पुन्हा एकदा निर्माण केली आहे. यापैकी एक नाव म्हणजे गायक अदनान सामी होय. आदनान सामीचे शरीर अवाढव्य होते. त्याचे वजन तब्बल दोनशे किलो होते. परंतु, आता तो स्लीम झाला आहे. स्लीम होण्यासाठी अदनान सामीने कोणता फार्म्युला वापरला याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

हा आहे फार्म्युला
१.
अदनान सामीला आहारतज्ज्ञांनी साखर, तांदूळ, ब्रेड आणि तेल आदी पदार्थांपासून दूर राहण्यास सांगितले.
२. सलाद, तंदूरी-मासे, उकडलेली डाळ आणि विनातेलाचे पदार्थ आदींचा डायटमध्ये समावेश केला.
३. अदनान यांनी जिममध्ये जाऊन वर्कआउटदेखील सुरू केला.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु