शुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी

शुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – शुद्ध तुपाचे महत्त्व आयुर्वेदातही सांगितले आहे. अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये तुपाचा वापर केला जातो. नाभीवर दररोज थोडे तूप लावल्याने विविध आजार दूर ठेवता येतात. शरीरातील प्रत्येक अवयवाचे कनेक्शन नाभीशी असल्याने या उपायाने विविध आरोग्य समस्या नष्ट होतात. तसेच सौंदर्य सुद्धा वाढते. नाभीवर दोन थेंब तूप लावून हलक्या हाताने मालिश केल्याने होणारे फायदे आपण जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

तूप नाभीवर लावल्याने त्वचा कोमल होते. त्वचेचा उजळपणा वाढतो.

यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. ग्लो वाढतो.

यामुळे केसांची गळती थांबते. केस चमकदार होतात.

गुडघे दुखी कमी होते. सांधेदुखीतही आराम मिळतो.

तारूण्यपिटीका जातात. डागही निघून जातात.

नाभीवर तूप लावल्याने फाटलेले ओठ बरे होतात.

यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता होत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु