हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या

हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर्वच हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगभाज्या चविष्ट आणि पौष्टिक असतात. काही भाज्या तर अनेक पदार्थांची चव वाढवतात. तसेच आरोग्यासाठीही त्या लाभदायक असतात. मटारसुद्धा लोकप्रिय भाज्यांपैकी एक असून विविध गुणांनी परिपुर्ण आहे. हिरव्या मटारचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर होतात. हिरवी मटार खाण्याचे काही खास फायदे आपण जाणून घेणार आहोत.

हृदयरोग 
हिरव्या मटारच्या नियमित सेवनाने हृदयासंबंधीत आजार होण्याची शक्यता खुप कमी होते. कारण यात अँटी इनफ्लैमेटरी कम्पाउंड आणि अँटीऑक्सीडेंस भरपूर प्रमाणात असतात.

हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या
कमकुवत हाडे
हिरव्या मटारचे दाणे व्हिटॅमिन के युक्त असतात. मटार हाडांसाठी खुप फायदेशीर आहे.

कोलेस्टेरॉल
याच्या सेवनाने ब्लडमध्ये कोलेस्टेरॉल संतुलित राहतो.
हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या
रंग उजळतो
भाजलेल्या मटारचे दाने आणि संत्र्याचे साल बारीक करुन त्याचे उटने बनवा आणि शरीरावर लावा. शरीराचा रंग उजळून निघेल.
हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या
बोटांवर सूज
हिवाळ्याच्या दिवसात जर बोटे सुजली तर मटारचा काढा बनवा. थोड्याशा गरम काढ्यामध्ये बोटे बुडवून ठेवा. यासोबतच गोडेतेल लावून बोटे धुवावीत.

एजिंग साइन 
हिरव्या मटारमध्ये अँटी-ऑक्सीडेंट असतात. जे स्किनला दिर्घकाळ तरुण ठेवतात. याव्यतिरिक्त हिरव्या मटारमध्ये फ्लैवानॉड्स, फाइटोन्यूटिंस, केरोटिन असते. जे शरीराला ऊर्जावान बनवतात.

हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या
स्मरणशक्ती
हिरव्या मटारचे जास्त सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. यासोबतच शरीराला फुफूसांच्या आजारांशी लढण्यासाठी ताकद मिळते.
हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या
कँसर 
मटार शरीराला कँसरपासून वाचवते. नियमित हिरव्या मटारचे सेवन करणे शरीरातून विषारी आणि कँसर एलीमेंटला दूर करते. म्हणजेच अँटीकँसर प्रॉपर्टी प्रमाणे काम करते.

हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या
वजन 
हिरवी मटार ही उच्च फायबरने युक्त असते. जिचे सेवन केल्यामुळे बॉडीला एनर्जी मिळते परंतु फॅट वाढत नाही.

हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या
डायबिटीज 
हिरव्या मटारमधील उच्च फायबर आणि प्रोटीन हे ब्लड लेव्हल नियंत्रित करतात. यामुळे याचे सेवन डायबिटीक लोकांसाठी देखील फायदेशीर आहे.

हिरवी मटार खाल्ल्याने होतात ‘हे’ ९ मोठे फायदे, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु