दिवसा येणारा आळस दूर करतील ‘हे’ १० पदार्थ, अवश्य अजमावून पहा

दिवसा येणारा आळस दूर करतील ‘हे’ १० पदार्थ, अवश्य अजमावून पहा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आहारात चुकीचे पदार्थ घेतल्यास अथवा जागरण झाले असल्यास काम करताना झोप येते, किंवा आळस येतो. हे टाळण्यासाठी आहारात योग्य ते पदार्थ घेतले पाहिजेत. आहारात कोणते १० पदार्थ घेतले तर दिवसा आळस येण्याची समस्या होत नाही, याविषयी माहिती घेवूयात.

आहारात हे घ्या पदार्थ

दिवसा येणारा आळस दूर करतील ‘हे’ १० पदार्थ, अवश्य अजमावून पहा
कांदा
यामुळे शरीरातील अ‍ॅसिड लेव्हल वाढते आणि झोप येत नाही.

दिवसा येणारा आळस दूर करतील ‘हे’ १० पदार्थ, अवश्य अजमावून पहा

पनीर

यामधील प्रोटीन्स लवकर पचन होत नाही. यामुळे आळस येत नाही.

Related image
कॉफी
यातील कॉफीन नर्वस सिस्टिमला उत्तेजित करून आळस दूर करते.

Image result for डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट

यामुळे उर्जापातळी वाढते. आळस येत नाही.

दिवसा येणारा आळस दूर करतील ‘हे’ १० पदार्थ, अवश्य अजमावून पहा

ग्रीन टी

ग्रीन टी घेतल्याने झोप आणि आळस येत नाही.चीज

यामध्ये अमीनो अ‍ॅसिड असते. जे मेंदुला उत्तेजित करते. यामुळे आळस येत नाही.

दिवसा येणारा आळस दूर करतील ‘हे’ १० पदार्थ, अवश्य अजमावून पहा
लाल मिरची
यामध्ये कॅप्सिसीन असते. मेंदु अ‍ॅक्टिव्ह राहतो. आळस येत नाही.

दिवसा येणारा आळस दूर करतील ‘हे’ १० पदार्थ, अवश्य अजमावून पहा
अंडी
यातील प्रोटीन्समुळे लवकर पचन होत नाही. यामुळे आळस येत नाही.

Image result for पाणी
पाणी
यामुळे शरीर हायड्रेट राहते. आळस आणि झोप येत नाही.

Image result for थंड पेय
थंड पेय
यामध्ये कॅफिन असते. यामुळे झोप येत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु