घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – घरात पाल फिरताना दिसली की किळस वाटते. भिंतीवर फिरणाऱ्या पालींमुळे घरातील महिला, मुले घाबरतात. कधी कपड्यांवर, कधी अन्नावर त्यांचा उपद्रव होतो. पाल स्वयंपाकघरात असेल तर ती खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये पडण्याचाही धोका असतो. त्यामुळे घरातील पालींना पळवून लावण्यासाठी खालील  घरगुती उपाय करा.

१) लसूण
लसणाचा उग्र वासही पालींना सहन होत नाही.  एक स्प्रे बॉटल घ्या. त्यात कांद्याचा रस आणि पाणी भरुन घ्या. या त्या पाण्यात लसणाचा रस मिसळा. ज्या-ज्या ठिकाणी पाल येते तिथे तो रस स्प्रे करा.

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या

२) अंड्याचे कवच

अंड्याचे टरफल घरामध्ये ठेवल्यावर पाली घरामध्ये फिरकत नाहीत. अंड्याला पाहून पालीला वाटते की हा कोणतातरी जीव आहे, आणि तो तिला हानी पोहचवू शकतो. या भीतीमुळे पाल पळून जाते. दर ३-४ दिवसांनी टरफले बदलून हा प्रयोग करावा.

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या

३) मोरपंख 

पाली मोरपंखाला घाबरतात. मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो. साप त्यांना खाऊन टाकेल या भीतीने त्या तेथून पळ काढतात.

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या
४)  कांदा

कांद्यात असणाऱ्या सल्फरमुळे व उग्र वासामुळे पाली पळून जातात. ज्या ज्या ठिकाणी पाली सर्वाधिक वेळ लपून बसतात त्या ठिकाणी किंवा  लाईटजवळ एखादा कांदा कापून  ठेवावा.

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या

५)मिरची पावडर-

मिरची पावडर घराच्या कोपऱ्यात मिरची पावडर  फवारल्यास पाली पळून  जातील.

६) पेपर पेस्टीसाईड्स स्प्रे

घरघुती मसाल्यात वापरली जाणारी काळी मिरी आणि पाण्याची पेस्टीसाईड तयार करुन  घराच्या भींतीवर किचन, बाथरुममध्ये  फवारा. या वासाने पाल पळून जाते.
घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या
७) बर्फाचे थंड पाणी

बर्फाचे थंडगार पाणी पालींवर फवारा. थंडावा सहन न झाल्याने पाली घाबरून परत घरात येत नाहीत.

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या
८) कॉफी पावडर आणि तंबाखू

कॉफी पावडर आणि तंबाखू सोबत मिसळा आणि लहान लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा.

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु