पुण्यात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त ३० जून रोजी सन्मान सोहळा

पुण्यात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त ३० जून रोजी सन्मान सोहळा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल पुणे शहर तर्फे डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा सन्मान सोहळा ३० जून रोजी होणार आहे . अण्णाभाऊ साठे सभागृह, (पद्मावती पुणे-सातारा -रस्ता ) येथे रात्री ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल पुणे शहराध्यक्ष डॉ सुनिल जगताप यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, मनपाचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, डॉ. रजनी इंदुलकर, राजेंद्र अप्पासाहेब पवार,सौ.नंदा राजेंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉक्टरांच्या मनोरंजनासाठी आबा की आयेगी बारात हा विनोदी नाटय प्रयोग देखील या कार्यक्रमात होणार आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु