200 किलो वजन असलेल्या गणेश आचार्यने असा कमी केला लठ्ठपणा

200 किलो वजन असलेल्या गणेश आचार्यने असा कमी केला लठ्ठपणा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॉलीवुडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्यने अनेक बॉलिवूड स्टार्सना डान्स शिकविला आहे. गणेश आचार्यचे वजन सुमारे २०० किलो होते. आता त्याने खूप मेहनत घेऊन त्याचे वजन ८५ किलो केले आहे. गणेश आचार्यने आपले वजन कसे कमी केले याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

हा आहे फार्म्युला
१.
गणेशने खूप डान्स करण्यास सुरूवात केली.

२. आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डायट दुरुस्त करू घेतला.

३. नियमित हेल्दी डायट घेण्यास सुरूवात केली.

४. हेवी डान्स मुव्हमेंट वर्कआउटच्या स्वरूपात करण्यास सुरूवात केली.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु