रोज खा फक्त 5 खजूर, स्किनपासून केसांपर्यंत होतील ‘हे’ जबरदस्ते 6 फायदे

रोज खा फक्त 5 खजूर, स्किनपासून केसांपर्यंत होतील ‘हे’ जबरदस्ते 6 फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – खजूरमध्ये आरोग्यासह सुंदरता वाढवणारे अनेक पोषक घटक असतात. रोज पाच खजूर खाल्ल्यास खूप चांगला परिणाम शरीरावर दिसून येतो. काही विशेष पध्दतींनी खजूर खाल्ल्यास त्याची गोडी आणखी वाढू शकते. खजूर फ्रूट सलाडमध्ये, दह्यासोबत, दूधामध्ये मिसळून किंवा सुकामेव्यासह खाता येतात. येथे आपण खजूर खाण्याचे 6 फायदे जाणून घेणार आहोत.

हे फायदे होतात

आयर्नमुळे रक्ताभिसरण चांगले होते.

Image result for रक्ताभिसरण

यातील व्हिटॅमीन बी मुळे तारूण्यपिटीका जातात.

रोज खा फक्त 5 खजूर, स्किनपासून केसांपर्यंत होतील ‘हे’ जबरदस्ते 6 फायदे
मृत त्वचा निघून जाते. चमक वाढते.

Image result for मृत त्वचा
शरीरातील टॉक्सीन्स दूर होतात. त्वचेचा ग्लो वाढतो.

Image result for त्वचेचा ग्लो

यातील व्हिटॅमीन सी मुळे स्कीन टाइट होते. रिंकल्सपासून बचाव होतो.

रोज खा फक्त 5 खजूर, स्किनपासून केसांपर्यंत होतील ‘हे’ जबरदस्ते 6 फायदे

केस काळे आणि दाट होतात.

रोज खा फक्त 5 खजूर, स्किनपासून केसांपर्यंत होतील ‘हे’ जबरदस्ते 6 फायदे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु