किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ 3 घरगुती ड्रिंक्स

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ 3 घरगुती ड्रिंक्स

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – किडनी हा आपल्या शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला किडनीची चांगली काळजी घ्यावी लागते. कारण किडनी हा आपल्या शरीराचा असा भाग आहे की तो पूर्ण निकामी झाल्यावरच कळत की, आपली किडनी आता काम करत नाही. आणि किडनी खराब झाली की आपलं शरीरही आपल्याला साथ देत नाही. त्यामुळे किडनी खराब होण्याआधीच किडनीची चांगली काळजी घेणे गरजेचे असते.

१) चहा :

तुम्हाला असं वाटेल की चहा तर आरोग्यासाठी खूप घातक असतो. मग किडनीच्या आजारच सामना करण्यासाठी चहा का ? पण चहा हा आपली किडनी चांगली ठेवण्यासाठी मदत करतो. कारण चहामध्ये असे काही गुणधर्म असतात. ते आपल्याला किडनीच्या आजारापासून वाचवतात. त्यामुळे चहा पिणे हे किडनीच्या आरोग्यासाठी उत्तम आहे..

२) ज्यूस :

कमी साखर घातलेल्या ताज्या  फळांचं ज्यूस हे किडनीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही दिवसातून एकदा तरी फळांचा ज्युस घ्यायलाच हवा. यामुळे तुमची किडनी चांगली राहील.

३) पालक :

आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून अनेक आहार तज्न आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. पण किडनीचे आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर पालक भाजी उत्तम ठरते. कारण यामध्ये असे काही पोषक तत्वे असतात. ते आपल्या किडनीचे रक्षण करतात. आणि पालक भाजीतून आपल्याला अनेक जीवनसत्व ही मिळतात.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु